🌺 'नाद - गणेश' 🌺 प्रसिध्द गायक राहुल देशपांडे आणि गायिका आर्या आंबेकर यांचा स्वरभिषेक सौजन्य: लोकमत भक्ती यूट्यूब वाहिनी (https://m.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw) ❗अस्वीकरण❗ सदर कार्यक्रमाचा, यूट्यूब व्हिडिओचा व यूट्यूब वहिनीचा मंडळाशी काहीही संबंध नसून हा व्हिडिओ मंडळाने आपल्या संकेतस्थळावर पुनर्आयोजित करून Reshare केला आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
जय गणेश || Jai Ganesh