ॐ राष्ट्रीय २६ जेष्ठ १९४२ (ख्रिस्ताब्द १६ जून २०२०) रौप्ययुग तरुण मंडळ स्थापना - राष्ट्रीय शके १९३७ (इसवी सन २०१५) रौप्ययुग तरुण मंडळ आयोजित गणेशोत्सव २०२० वर्ष ३ रे सर्व गणेश भक्तांना सुचविण्यात येते की, यावर्षी रौप्ययुग तरुण मंडळाचा गणेशोत्सव २०२० अत्यंत साधेपणाने व कमीत कमी भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असून Virtual स्वरूपात बाप्पांचे दर्शन करता येईल. लवकरच त्यासंबंधीची माहिती याच संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. धन्यवाद !!! जय गणेश. - अध्यक्ष, रौप्ययुग ...
जय गणेश || Jai Ganesh