आयोजित
गणेशोत्सव २०२० वर्ष ३ रे
सर्व गणेश भक्तांना सुचविण्यात येते की, यावर्षी रौप्ययुग तरुण मंडळाचा गणेशोत्सव २०२० अत्यंत साधेपणाने व कमीत कमी भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असून Virtual स्वरूपात बाप्पांचे दर्शन करता येईल. लवकरच त्यासंबंधीची माहिती याच संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.
धन्यवाद !!!
जय गणेश.
- अध्यक्ष,
रौप्ययुग तरुण मंडळ.

This comment has been removed by the author.
ReplyDelete