ॐ राष्ट्रीय २६ जेष्ठ १९४२ (ख्रिस्ताब्द १६ जून २०२०) रौप्ययुग तरुण मंडळ स्थापना - राष्ट्रीय शके १९३७ (इसवी सन २०१५) रौप्ययुग तरुण मंडळ आयोजित गणेशोत्सव २०२० वर्ष ३ रे सर्व गणेश भक्तांना सुचविण्यात येते की, यावर्षी रौप्ययुग तरुण मंडळाचा गणेशोत्सव २०२० अत्यंत साधेपणाने व कमीत कमी भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असून Virtual स्वरूपात बाप्पांचे दर्शन करता येईल. लवकरच त्यासंबंधीची माहिती याच संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. धन्यवाद !!! जय गणेश. - अध्यक्ष, रौप्ययुग ...
On Monday, August 24, 2020, at 7:30 pm, the Raupyayug Tarun Mandal is planning to have a live darshan of Bappa with the help of Facebook Live and Instagram Live; everyone should take Good advantage of Darshan. with @Soham.patwardhan.96 & @sohampatwardhan_18 दिनांक २४ ऑगस्ट २०२०, सोमवार रोजी सायंकाळी ७:३० वाजता रौप्ययुग तरुण मंडळाने फेसबुक लाईव्ह च्या तसेच इंस्टाग्राम लाईव्ह च्या मदतीने बाप्पांचे लाईव्ह दर्शन करण्याचे योजिले आहे; तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. @Soham.patwardhan.96 & @sohampatwardhan_18 ___________________________
Comments
Post a Comment