Skip to main content

तुम्हालाही रौप्ययुग तरुण मंडळाचा सदस्य व्हायचंय? Read more वर क्लिक करा.








रौप्ययुग तरुण मंडळ




तुम्हालाही रौप्ययुग तरुण मंडळाचा एक भाग किंवा सदस्य व्हायचंय? मग एक छोटंसंच काम करायचं आहे. खाली comments मध्ये तुम्हाला फक्त 'जय गणेश' इतकंच ‌लिहायचं आहे. बसं झालात तुम्ही मंडळाचे सदस्य.

Comments

  1. 🙏🏻 जय गणेश 🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. Welcome and Congratulation to be a part of 'Raupyayug Tarun Mandal' from today.
      आजपासून रौप्ययुग तरुण मंडळाचे भाग होण्यासाठी तुमचे स्वागत व अभिनंदन.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

बाप्पांचे विसर्जन संपन्न.

 

गणेशोत्सव २०२० चे स्वरूप

ॐ राष्ट्रीय २६ जेष्ठ  १९४२ (ख्रिस्ताब्द  १६ जून  २०२०) रौप्ययुग तरुण मंडळ स्थापना  - राष्ट्रीय  शके १९३७ (इसवी सन  २०१५)                                                 रौप्ययुग तरुण मंडळ                   आयोजित  गणेशोत्सव २०२०                                  वर्ष  ३   रे  सर्व गणेश भक्तांना सुचविण्यात येते की, यावर्षी रौप्ययुग तरुण मंडळाचा गणेशोत्सव २०२० अत्यंत साधेपणाने व कमीत कमी भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असून Virtual  स्वरूपात  बाप्पांचे दर्शन करता येईल. लवकरच त्यासंबंधीची माहिती याच संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.  धन्यवाद !!! जय गणेश.  - अध्यक्ष, रौप्ययुग ...

Ganeshotsav 2020 live darshan.

On Monday, August 24, 2020, at 7:30 pm, the Raupyayug Tarun Mandal is planning to have a live darshan of Bappa with the help of Facebook Live and Instagram Live; everyone should take Good advantage of Darshan. with  @Soham.patwardhan.96 & @sohampatwardhan_18 दिनांक २४ ऑगस्ट २०२०, सोमवार रोजी सायंकाळी ७:३० वाजता रौप्ययुग तरुण मंडळाने फेसबुक लाईव्ह च्या तसेच इंस्टाग्राम लाईव्ह च्या मदतीने बाप्पांचे लाईव्ह दर्शन करण्याचे योजिले आहे; तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. @Soham.patwardhan.96 & @sohampatwardhan_18 ___________________________